Posts

" सूर्यनमस्कार "

Image
                  कै. रसिका महाविद्यालय, देवणी   क्रीडा विभाग  कै. रसिका महाविद्यालय, देवणी जिल्हा - लातूर (महाराष्ट्र ) च्या क्रीडा विभागा मार्फत यानी सूर्यनमस्कार कसा करावा या प्रशिक्षणाचे व्हिडिओ तयार केले आहे. Lockdown  काळातील मिळालेल्या योग्य त्या वेळेचे उपयोग  करावे , चांगल्या सवयी चे पालन करावे शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त राहावे .                         व्हिडिओ link- https://www.youtube.com/watch?v=gorDCi-sG6Q " सूर्यनमस्कार "                  सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा संच आहे, जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळी करावे. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. आपण निरोगी राहतो आणि आपण आजारांपासून दूर राहण्यात मदत होते. हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, घसा आणि पाय यांना सूर्...